सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी घेतला अमरावती जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   मुंबई डेस्क, दि. 1 जुलै : महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील यवतमाळ ते बडनेरा आणि अमरावती ते परतवाडा/अचलपूर हे दोन्ही रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने विदर्भातील महत्त्वाचे आहेत. या रस्त्याच्या सुधारणांची कामे हायब्रिड ॲन्युईटी अंतर्गत घेण्यास आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी … Continue reading सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी घेतला अमरावती जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा