पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘श्र्वास पुन्हा घेण्यासाठी’ चे प्रकाशन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोरोना महामारीवर उपाय म्हणजे कोव्हीड लसीकरण आहे. सर्वांनी लसीकरण करावे यासाठी जिल्ह्यातील कवींनी जनजागृतीसाठी ‘श्वास पुन्हा घेण्यासाठी’ प्रातिनिधिक कवितासंग्रहातून संदेश दिला आहे. हा उपक्रम स्तुत्य असून प्रशासनाच्या मोहीमेला सहाय्यकारी असल्याचे मत कॅबीनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. फिनिक्स साहित्य मंच चंद्रपूरतर्फे संदेश कोरोना लसीकरणाचा या … Continue reading पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘श्र्वास पुन्हा घेण्यासाठी’ चे प्रकाशन