सोमवारपासून पुणेकरांना आणखी दिलासा, नियम शिथिल होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे, 11 जून:- उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. पुण्यातील निर्बंध सोमवारपासून शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडसाठी निर्बंध शिथिल करण्यात आलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पुण्यातील पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या वर आहे. … Continue reading सोमवारपासून पुणेकरांना आणखी दिलासा, नियम शिथिल होणार