ज्योती मेश्राम यांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 17 एप्रिल : महिला आणि बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येतात. सन 2013 – 14 या कालावधीतील पुरस्काराचे वितरण दिनांक 11 एप्रिल रोजी करण्यात आलं. कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 कायद्याची अंमलबजावणी करीता एक दिवसीय आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या … Continue reading ज्योती मेश्राम यांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण