जिल्ह्यात 115 धान खरेदी केंद्रे सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 25 नोव्हेंबर :- गडचिरोली जिल्हयातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासन, अन्ऩ, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, शासन निर्णय क्र. : खरेदी 1222/ प्र.क्र. 134/ना.पु.29, दिनांक – 19 ऑक्टोबर, 2022 अन्वये धान खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार गडचिरोली जिल्हयातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा या हेतुने … Continue reading जिल्ह्यात 115 धान खरेदी केंद्रे सुरु