छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा – प्राचार्य डॉ. एम. यू. टिपले
आलापल्ली, दि. 19 फेब्रुवारी: राजे धर्मराव कला-वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली येथे आज सकाळी 9.30 वाजता डॉ. मारोती ऊ. टिपले यांचे अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. एम.यू. टिपले प्राचार्य यांनी महाराजांच्या विविध विचारांना व त्यांनीं केलेल्या कार्याचा उलगडा केला.व त्यांचे विचार आचरणात आणल्यास ख-या अर्थाने महाराजांची जयंती साजरी होईल असे स्पषट केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कू. सोनाली गंप्पावार यांनी तर आभारप्रदर्शन कू. प्रा. कू. वैद्य, यांनी माणले. या प्रसंगी डॉ. आर. डब्लू. सूर, प्रा. डी. टि. डोंगरे, डॉ. आर. एन. कूबडे, प्रा. कू. प्रतीमा सूर्यवंशी, प्रा. रवी ढवळे, प्रा. रामराव नन्नावरे, प्रा.अर्चना मद्दीवार, के.बी.साईनवार, डी.एन. देवाडकर. मत्ते, प्रा.कू. कूमरे, विनोद ऊईके, तलांडे, प्रा. बेझनीवार, संकल्प दूर्गे इत्यादी कर्मचारी वृंद सहभागी झाले होते.
Comments are closed.