ओबीसी आरक्षणासाठी शेकाप राज्यव्यापी आंदोलन उभे करणार : भाई रामदास जराते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १८ डिसेंबर : भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापोटी आरक्षणाचा खेळखंडोबा करुन ओबीसी समाजाच्या अनेक पिढ्या उध्वस्त केल्या आहेत. ओबीसींवरचा हा अन्याय दूर करण्यासाठी घटनादुरुस्ती करून आरक्षणाची तरतूद करणे हाच सक्षम पर्याय आहे. त्यासाठी राज्यातील प्रमुख ब्राम्हणेतर पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचे … Continue reading ओबीसी आरक्षणासाठी शेकाप राज्यव्यापी आंदोलन उभे करणार : भाई रामदास जराते