रेल्वे प्लॅटफाॅर्म तिकिट आता 10 रू. वरून थेट 50 रू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 22 ऑक्टोबर :-  दिवाळीनिमित्त रेल्वे स्थानकावर होणारी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे ने प्लॅटफाॅर्म तिकिटाच्या दरात वाढ केली आहे. सणासुदीच्या काळात, रेल्वे स्थानकावर गर्दी मुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी आणि अनावश्यक लोकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वे ने आपल्या काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफाॅर्म तिकिटाच्या दरात वाढ केली … Continue reading रेल्वे प्लॅटफाॅर्म तिकिट आता 10 रू. वरून थेट 50 रू.