भाजपाने ऋतुजा लटके यांच्या विरूध्दची उमेदवारी मागे घेतल्याने राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 17 ऑक्टोबर :-  महाराष्ट्राची राजकीय, सांस्कृतिक परंपरा जपत आज भाजपाने ऋतुजा लटके यांच्या विरूध्दची उमेदवारी मागे घेतल्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला आहे. भाजपाने आपल्या पत्राची दखल घेत अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीतुन माघार घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले आहे. राज ठाकरे यांनी पत्र लिहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading भाजपाने ऋतुजा लटके यांच्या विरूध्दची उमेदवारी मागे घेतल्याने राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार!