राजाराम खां. येथे १२० नागरिकांना शिकाऊ वाहनचालक परवाना (License) वितरित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील, अतिदुर्गम, आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनाचा उपयोग दळणवळणासाठी व प्रवास करण्यासाठी करतात. परंतु क्वचितच नागरिकांकडे वाहनाचा वाहन चालक परवाना असते तर बहुतेक नागरिक विना वाहन चालक परवानाने दुचाकी व चारचाकी चालवत असतात. त्यामुळे ज्यांच्याकडे वाहन चालक परवाना नसते अशा व्यक्तीचा अचानक … Continue reading राजाराम खां. येथे १२० नागरिकांना शिकाऊ वाहनचालक परवाना (License) वितरित