क्रीडापटू आजारी नागु कोडापेला राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क अहेरी, 2 एप्रिल :- अहेरी येथील नेहमी क्रीडा क्षेत्रात चर्चेत असणारी नागू कोडापे ही गेल्या १० दिवसापासून लूपस या आजारामुळे चंद्रपूर येथील यशोदा अँड हेल्थकेअर इथे ऍडमिट होती उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने नागू कोडापेला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. नागपूर येथील प्रसिद्ध असलेला क्रीम्स हॉस्पिटलचा ICU मध्ये नागु कोडापेला भरती करण्यात … Continue reading क्रीडापटू आजारी नागु कोडापेला राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत.