राजे अम्ब्रिशराव महाराज यांची ऊर्जा मित्र टिम एटापल्ली, भामरागडला आर्थीक मदत 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   अहेरी,  23 ऑक्टोबर :-  भामरागड-एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागात जिथे अद्यापही विज व गॅस पोहोचणे दुरापास्त आहे.  अशा भागात प्रकाशाचे किरण ठरलेले ऊर्जा मित्र टिमची दखल भारत सरकारने घेतली. भारतीय ऊद्योग संघ (CII) मार्फत दिल्लीला होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील “आत्मनिर्भर भारत प्रदर्शनी” मध्ये प्रकल्प सादर करण्यासाठी या टिमला आमंत्रीत करण्यात आले. अपारंपारीक … Continue reading राजे अम्ब्रिशराव महाराज यांची ऊर्जा मित्र टिम एटापल्ली, भामरागडला आर्थीक मदत