“छल्लेवाडा” येथील राजमणी घेणार पाकशास्त्रात पदवीचे शिक्षण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी, २५ऑगस्ट :- राजमणी नागेश गुरनुले ही विध्यार्थीनी जि.प. उच्च. प्राथ. शाळा, छल्लेवाडा येथील इयत्ता 7 वि मध्ये शिक्षणारी विध्यार्थीनी आहे. 25 ऑगष्ट 2022 रोज गुरवारला राजमणी ची नागपूर आकाशवाणी वरून मुलाखत घेण्यात आली. या दरम्यान राजमणी मुलाखतीमध्ये मत व्यक्त करतांना सांगितलं कि मला स्वयंपाकात खूप आवड आहे. त्यामुळे मी पाकशास्त्रात पदवी … Continue reading “छल्लेवाडा” येथील राजमणी घेणार पाकशास्त्रात पदवीचे शिक्षण.