रामदेव बाबांचे वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे- नीलम गोरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 26 नोव्हेंबर :-  रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या विकृत मानसिकता दाखवणाऱ्या विधानाचा मी निषेध करत आहे. तसेच याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करीत आहे असे शिवसेना उपनेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. त्यांनी योगासारख्या माध्यमातून संयम, स्वाथ्य, अशा गोष्टी समाजाला सांगितल्या असताना स्वतः मात्र महिलांबाबत असा दूषित दृष्टिकोन ठेवणे अत्यंत चुकीचे … Continue reading रामदेव बाबांचे वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे- नीलम गोरे