9 ऑगस्ट रोजी ‘रानभाजी महोत्सव’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली – मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अन्यन्य साधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविधभाज्यांचा समावेश असतो. रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणा-या रान पालेभाज्या फळभाज्या, कंद भाज्यामध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पोष्ठीक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. तसेचसदर रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनीक किटकनाशके / बुरशीनाशके फवारणी करण्यात येत … Continue reading 9 ऑगस्ट रोजी ‘रानभाजी महोत्सव’