कमलापूर परिसरातील विविध मागण्यासाठी रेपनपल्ली येथे ४ जुलै ला रास्ता रोको आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : तालुक्यातील कमलापूर परिसरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता रविवार ४ जुलै रोजी रेपनपल्ली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. ग्रामसभा पॅनल कमलापूर व छल्लेवाडा स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन करण्यात येईल. कमलापूर येथे मंजूर मंडळ अधिकारी कार्यालय इमारतीचे बांधकाम करावे, अतिक्रमण धारकांचे तीन पिढी पुरावा … Continue reading कमलापूर परिसरातील विविध मागण्यासाठी रेपनपल्ली येथे ४ जुलै ला रास्ता रोको आंदोलन