शासकीय राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतनातुन आयकर कपात करण्याबाबत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 24 नोव्हेंबर :- आयकर लागु होत असलेल्या सर्व महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांना सुचित करण्यात येते कि माहे नोव्हेंबर 2022 व फेब्रवारी 2023 या चार महिन्याचे निवृत्तीवेतनातुन आयकर कपात करण्यात येणार आहे. करीता आयकर सुट मिळण्याबाबतचे काही कागदपत्र असल्यास ते जिल्हा कोषागार कार्यालय गडचिरोली येथे तात्काळ सादर करण्यात यावे असे जिल्हा कोषागार … Continue reading शासकीय राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतनातुन आयकर कपात करण्याबाबत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed