पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी अर्ज करण्याकरीता मुदतवाढ मिळाल्याबाबत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 13, जानेवारी :- सन 2022-23 या वित्तीय वर्षात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यासाठी दिनांक 14.01.2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी खाली नमुद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली डॉ. विलास गाडगे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. गडचिरोली डॉ. सुरेश … Continue reading पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी अर्ज करण्याकरीता मुदतवाढ मिळाल्याबाबत