प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) योजने अंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर नोंदणी करणेबाबत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 25 नोव्हेंबर :-  राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक ठिंबकव तुषार सिंचन बसविण्यासाठी शेतक-यांना महाडीबीटी प्रणालीपर अर्ज नोंदणी करणेकरिता आवाहन करण्यात येते आहे. योजनेचे वैशिष्टये- महाडीबीटी संकेतस्थलावरुन २४x७ अर्ज प्रक्रिया सुरु संपुर्ण प्रक्रिया आँनलाईन असुन हार्ड काँपी सादर करण्याची आवश्यकता नाही. पारदर्शी आँनलाईन सोडत पध्दत ५ हेक्टर पर्यत लाभ … Continue reading प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) योजने अंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर नोंदणी करणेबाबत