एकलव्य निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता इयत्ता 6 वी ते 9 वी साठी निवासी प्रवेशाबाबत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 26, डिसेंबर :- सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात गडचिरोली प्रकाल्पांतर्गत कार्यान्वीत असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल मधील इयत्ता 6 वी चे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 ते 9 वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी चे तसेच इयत्ता 6 वी ते 8 … Continue reading एकलव्य निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता इयत्ता 6 वी ते 9 वी साठी निवासी प्रवेशाबाबत