तृतीयपंथी समुदायाचे कल्याणकरीता नोंदणी अभियान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.18 फेब्रुवारी : राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणसाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करणेबाबतचा मुद्दा तिसऱ्या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे. तृतीयपंथी/ट्रांसजेन्डर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणूक दिली जाते. नेहमीच भेदभाव, सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून … Continue reading तृतीयपंथी समुदायाचे कल्याणकरीता नोंदणी अभियान