जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे हस्ते “महिलांसाठीच्या शासकीय योजना” पुस्तिकेचे विमोचन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 17 एप्रिल : आदिवासी बहुल, अतिसंवेदनशील व दुर्गम भागाने व्याप्त गडचिरोली जिल्ह्यातील महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुस्तिका तयार करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने “महिलांसाठीच्या शासकीय योजना” ही पुस्तिका तयार करण्यात … Continue reading जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे हस्ते “महिलांसाठीच्या शासकीय योजना” पुस्तिकेचे विमोचन