रिंगणच्या संत नरहरी सोनार विशेषांकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पंढरपूर :  गेली नऊ वर्षं सुरू असलेली परंपरा यावर्षी कोरोनाकाळातही सुरू राहिली. रिंगण या वार्षिकाचं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगणचं यंदा नववं वर्षं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विठ्ठल … Continue reading रिंगणच्या संत नरहरी सोनार विशेषांकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन