दूरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानांची कामे तातडीने पूर्ण करावीत – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   मुंबई डेस्क, दि. 17 जून : राज्यातील दुरावस्थेत असलेल्या पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचारी यांची निवासस्थाने, नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलिस चौक्या व निवासस्थाने यांची कामे प्राधान्यक्रम ठरवून तातडीने सुरू करण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहे. मंत्रालयातील दालनात राज्यातील पोलिसांची निवासस्थाने व पोलिस ठाणे यांच्या समस्या संदर्भातील बैठकीत शंभुराज … Continue reading दूरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानांची कामे तातडीने पूर्ण करावीत – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई