नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत २८ जुलै रोजी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि.२५ :- गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकी संबंधाने मा. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 22.07.2022 रोजी जाहिर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढणे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित करावयाचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज नगरपरिषदांच्या … Continue reading नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत २८ जुलै रोजी