कोटगुल परिसरातील समस्याचे निराकरण करा – अन्यथा कोटगुल परिसरातील लोकप्रतिनिधी व नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  कोरची, दि. २५ ऑगस्ट : संपूर्ण देशात “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव” सुरू असताना समस्येच्या माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरची तालुक्यातील कोटगुल परिसरातील नागरिकांना अनेक समस्या उद्भवत असून समस्याचा निराकारण कोण करणार व कोण तालुक्याचा वाली होणार याकरिता कोरची तालुक्यातील लोक प्रतिनिधी व शेकडो नागरिकांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. असूनत्यांनी आपल्या … Continue reading कोटगुल परिसरातील समस्याचे निराकरण करा – अन्यथा कोटगुल परिसरातील लोकप्रतिनिधी व नागरिकांचा आंदोलनाचा इशारा