बेतकाठी येथील बंद असलेली दूरसंचार सेवा पूर्ववत सुरू करा, सरपंच कुंतीबाई हुपुंडी यांची मागणी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.२७ ऑगस्ट : कोरची तालुक्यापासून १५ किमी अंतरावरील बेतकाठी येथील दूरसंचार सेवा मागील सहा महिन्यापासून बंद असल्याने दूरसंचार सेवा  कोलमडली असून त्या विभागातील यांत्रिक सामग्री बॅटरी व पावर प्लॅंटसह पूर्णपणे निकामी झाली असल्याची प्रथामीक माहिती आहे. कोरची तालुक्यातील बेतकाठी हे गाव अतिशय दुर्गम भागात असून या गावाला बरेच गावे जोडलेली आहेत. … Continue reading बेतकाठी येथील बंद असलेली दूरसंचार सेवा पूर्ववत सुरू करा, सरपंच कुंतीबाई हुपुंडी यांची मागणी..