गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीचे निकाल जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २० जानेवारी : आज झालेल्या नऊ नगरपंचायतीमधील निवडणुकीचा निकाल लागला असून एकूण 153 जागा होत्या तर त्यासाठी 607 उमेदवार निवडणूकीत सहभागी होते. अहेरी नगरपंचायतीतील 17 जागावर 83 उमेदवार उभे होते. यापैकी भारतीय जनता पार्टी मधील 6 उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार, शिवसेना येथील 2 उमेदवार व … Continue reading गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीचे निकाल जाहीर