अवनी शिकारीचा खटला पुन्हा सुरू करा; संगीता डोगरा यांची मध्यस्थी याचिका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. १५ जुलै :  अवनी वाघिणीला नरभक्षी ठरवून तिची शिकार करण्यात आली, याबाबतची ‘फाइल रिओपन’ करून त्यावर नव्याने सुनावणी घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. यावर प्रथम या प्रकरणातील सर्व प्रतिवादींना या याचिकेची प्रत पाठविण्यात यावी, त्यानंतर यावर सुनावणी होईल, असे आदेश देत … Continue reading अवनी शिकारीचा खटला पुन्हा सुरू करा; संगीता डोगरा यांची मध्यस्थी याचिका