सेवानिवृत्त हातपंप यांत्रिकी चार महिन्यापासून पेन्शनच्या प्रतीक्षेत
लोकस्पर्श न्युज नेटवर्क आरमोरी, ३ मार्च :- नोव्हेंबर २०२२ पासून ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत या कालावधीतील चार महिन्यांची हातपंप विभागातील यांत्रिकी व मदतनीस या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन आजतागायत दिली नसल्याने पेंशनधारकांचे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.अनेकदा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला विनंती अर्ज दाखल करूनही मुळीच दखल घेतली नसल्याने हातपंप विभागातील सर्व सेवानिवृत्त यांत्रिकी व मदतनीस पेंशनधारकांनी … Continue reading सेवानिवृत्त हातपंप यांत्रिकी चार महिन्यापासून पेन्शनच्या प्रतीक्षेत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed