पंचायत समिती भामरागड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी घेतली आढावा बैठक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 27 जून : दि. 26 जून 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली कुमार आशिर्वाद व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) माणिक चव्हाण यांनी पंचायत समिती भामरागडला भेट दिली व पंचायत समिती अंतर्गत विविध विकास कामाचा आढावा घेतला. अपूर्ण घरकूल पूर्ण करण्याच्या सूचना सर्व ग्रामसेवकांना देण्यात आल्या व 10 ऑगस्ट 2021 … Continue reading पंचायत समिती भामरागड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी घेतली आढावा बैठक