अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मॅनहोल्सच्या स्वच्छतेसाठी रोबोट सज्ज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर, 18,ऑक्टोबर :- शहरातील मॅनहोल्सची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी आणि कर्मचार्यांना सीवरलाईनच्या मॅनहोलमध्ये प्रवेश न करता आणि सुरक्षितपणे स्वच्छता करण्याकरीता प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून मॅनहोल्सच्या स्वच्छतेसाठी नागपूर स्मार्ट सिटीच्या भाडेतत्वावर घेण्यात आलेले रोबोट सज्ज झाले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सोमवारी … Continue reading अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मॅनहोल्सच्या स्वच्छतेसाठी रोबोट सज्ज