राॅजर बिन्नी भारतीय क्रिकेट मंडळाचे नवे अध्यक्ष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई,18, ऑक्टोबर :- भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड बीसीसीआयची आज 18 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई मध्ये वार्षिक बैठक संपन्न झाली. या बैठकीत बीसीसीआयच्या अध्यक्ष पदी माजी क्रिकेटपटू आणि विश्वचषक विजेते राॅजर बिन्नी यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड बिनविरोध झाली आहे. ते बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष ठरले आहेत. आयसीसी चेअरमन पदासाठी होणार … Continue reading राॅजर बिन्नी भारतीय क्रिकेट मंडळाचे नवे अध्यक्ष