रोहा प्रेस्कलबची सामाजिक बांधिलकी, वट पौर्णिमेला केले वृक्षांची लागवड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क रोहा, 6 जून- वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |पक्षीही सुस्वरे आळवीती ॥ साधू संत महात्मे लिखित आहे की झाडांवर प्रेम करा त्यांचे प्रेम घ्या वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान.निसर्ग आणि मानव यांच्यातील स्नेहसंबंध फार पुरातन कालापासून आहे. अगदी अनादी कालापासून निसर्ग मानवाचा मित्र आहे. वृक्ष ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे.त्याच धर्तीवर गेली … Continue reading रोहा प्रेस्कलबची सामाजिक बांधिलकी, वट पौर्णिमेला केले वृक्षांची लागवड