जिल्ह्यात कोविड बाबत नियमावली आणि उपाययोजना १४ जूननंतरही राहणार सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ११ जून : गडचिरोली जिल्हा हा पातळी ३ मध्ये समाविष्ट होत असल्या कारणाने कोविड बाबत जिल्ह्यातील नियमावली आणि उपाययोजना १४ जून नंतरही सुरुच राहणार आहेत. दिनांक १० जून २०२१ चे शासन आदेशातील तरतुदींच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा हा पातळी ३ (Level-3) मध्ये समाविष्ट होतो. त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा … Continue reading जिल्ह्यात कोविड बाबत नियमावली आणि उपाययोजना १४ जूननंतरही राहणार सुरु