अक्षय ऊर्जेच्या बळावर ग्रामीण समृद्धी— मुख्यमंत्री फडणवीसांच्या व्हिजनला गडचिरोलीत गती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. २६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शाश्वत ऊर्जा-आधारित ग्रामीण विकासाच्या दृष्टीकोनानुसार गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, नक्षलग्रस्त आणि आकांक्षित भागांमध्ये विकेंद्रित अक्षय ऊर्जेवर आधारित शेतीसुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे. धानोरा व एटापल्ली या तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या सौर-आधारित सिंचन प्रकल्पातून मिळालेल्या सकारात्मक परिणामांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा संपूर्ण जिल्ह्यासाठी विस्तारयोग्य मॉडेल … Continue reading अक्षय ऊर्जेच्या बळावर ग्रामीण समृद्धी— मुख्यमंत्री फडणवीसांच्या व्हिजनला गडचिरोलीत गती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed