महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री स्व मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त 10 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरात

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर: शुक्रवार 10 जानेवारी रोजी चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात राज्याचे व्दितीय मुख्यमंत्री, जिल्ह्याचे सुपुत्र स्व. मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. रौप्य महोत्सव समिती आणि स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या निमंत्रणानंतर ते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री … Continue reading महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री स्व मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त 10 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरात