सई हत्तीणीचा मृत्यू मागे “हे” आहे कारण वनविभागाने केले स्पष्ट.. सहाय्यक वनसंरक्षक व त्या पदावरील वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्फत होणार चौकशी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : ३ ऑगस्ट, शासकीय हत्ती कॅम्प कमलापुर येथील सई नामक हत्तीचे आज पहाटे च्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला होता त्यामुळे वन्यजीवप्रेमी व वनविभागाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मृत सई हत्तीणीचे शवविच्छेदन अहेरी पंचायत समिती चे पशुधन विकास पशु वैद्यकीय अधिकारी अहेरी व पशुधन विकास अधिकारी एटापल्ली  व वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या … Continue reading सई हत्तीणीचा मृत्यू मागे “हे” आहे कारण वनविभागाने केले स्पष्ट.. सहाय्यक वनसंरक्षक व त्या पदावरील वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्फत होणार चौकशी