कॉम्रेड सिताराम येचुरी यांना अभिवादन

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क आरमोरी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव माजी राज्यसभेत खासदार कॉम्रेड सिताराम येचुरी यांना आरमोरीत डाव्या आघाडीच्या व इंडिया आघाडीचा वतीने शिहिद भगतसिंग चौकात आदरांजली वाहण्यात आली.कॉम्रेड. सिताराम येचुरी हे भारताच्या राजकारणातील एक मोठ चेहरा होते. त्याची राजकीय वाटचाल विद्यार्थी असतांनाच सुरू झाली होती. ते विद्यार्थी आंदोलनात सक्रिय होते. भारतातील सामाजिक, आर्थिक विषयांवर त्याचा … Continue reading कॉम्रेड सिताराम येचुरी यांना अभिवादन