स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील 64 गावांमध्ये आज सनद वाटप

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : स्वामित्व योजने अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे ऑनलाईन वितरण करण्यात येणार आहे. तसेच देशभरातील लाभार्थ्यांशी यावेळी प्रधानमंत्री संवाद साधतील. या योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 64 गावांमधील घरमालकांना (मालमत्ता कार्ड) सनद वाटप होणार आहे. स्वामित्व योजनेचे फायदे  अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने गावाठाणातील मिळकतीचे … Continue reading स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील 64 गावांमध्ये आज सनद वाटप