घरकुलधारकांना रेती उपलब्ध करावी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 21 ऑक्टोबर :- घरकुलधारकांना शासन निर्णया प्रमाणे 5 ब्रास रेती मोफत देण्यासंदर्भात शासन निर्णय आहे. मात्र, जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घरकुलधारकांना रेती उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे याकडे जातीने लक्ष देउन जिल्ह्यातील घरकुल घारकांना मोफत 5 ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आमदार … Continue reading घरकुलधारकांना रेती उपलब्ध करावी