सांगली जिल्ह्यातील सोनी येथे तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन हत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मिरज 13, डिसेंबर :-  सोनी ता.मिरज येथे मंगळवारी मध्यरात्री आकाश माणीक नरुटे वय 22 या तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन हत्या करण्यांत आला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. सोनी गावात ग्रामपंचायत निवडणूक सुरु असून राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारात असलेल्या आकाश यास दोघांनी बोलावून दुचाकीवर बसवून नेले. … Continue reading सांगली जिल्ह्यातील सोनी येथे तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन हत्या