‘संजीवन वन उद्यान’ ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे दि.२० ऑगस्ट : पुणे महानगरपालिका व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणारे ‘संजीवन वन उद्यान’ ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. पुणे महानगर परिसरात वनविभागाच्या टेकड्या व जागा आहेत, त्याठिकाणीही वृक्षारोपण करताना देशी वृक्षारोपणाला प्राधान्य दयावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी … Continue reading ‘संजीवन वन उद्यान’ ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार