दिलेले आश्वासन पूर्ण करून नागरिकांचे समाधान करणे हिच माझ्या कामाची पावती :जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली:२ ऑगस्ट , नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करून नागरिकांचे  चेहऱ्यावर समाधान  झळकले हिच माझ्या कामाची पावती  असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा परिषदेचे (Gadchiroli zilla parishad)अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सोमवारी नागेपल्ली  येथील वॉर्ड क्रमांक 1 गोंड मोहल्ला येथे सिमेंट काँक्रीट रोड व नाली च्या बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी बोलतांना केले . जिल्हा वार्षिक योजना निधीतून … Continue reading दिलेले आश्वासन पूर्ण करून नागरिकांचे समाधान करणे हिच माझ्या कामाची पावती :जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन