सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या योगदानामुळेच महिला प्रगतीपथावर – प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ०३: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानामुळेच आज विविध क्षेत्रांमध्ये महिला प्रगतीपथावर दिसत आहेत, असे मत प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्यावतीने सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक … Continue reading सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या योगदानामुळेच महिला प्रगतीपथावर – प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर