जिल्ह्यात 144 कलम लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 27 एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 रविवार, दि.30 एप्रिल 2023 रोजी गडचिरोली येथील विविध 24 उपकेंद्रावर सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत घेण्यात येत असल्याने, परीक्षा संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत. परीक्षा कालावधीत विवक्षीत कृती … Continue reading जिल्ह्यात 144 कलम लागू