जिल्हयात 144 कलम लागू..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,(जिमाका)दि.05 :- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत , औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभासक्रमाच्या प्रवेशासाठी MHT-CET 2022 ही प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने दिनांक 05/08/2022 ते 11/08/2022 (09/08/2022 वगळून) या कालावधीत PCM गृपची प्रथम सत्र सकाळी 7.30 ते 12.00 व दिव्तीय सत्र दूपारी 12.30 ते 06.45 या दोन सत्रात तसेच दिनांक 12/08/2022 ते … Continue reading जिल्हयात 144 कलम लागू..