गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 03 सप्टेंबर :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट व (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परिक्षा -2020 परीक्षा शनिवार दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील विविध 15 परिक्षा उपकेंद्रावर घेण्यात येणार असल्याने सदर परिक्षा शांततेत पाडणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी अधिकाराचा वापर करुन दिनांक … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू