जिल्हयात कलम 37(1) (3) लागू..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,(जिमाका)दि.05 :- पोलीस अधिक्षक ,गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबधात्मक उपाययोजना सुरु आहेत.तसेच दिनांक 09 ऑगस्ट 2022 रोजी मोहरम उत्सव , दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्रदिन उत्सव, दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाळा उत्सव जिल्हयात साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक … Continue reading जिल्हयात कलम 37(1) (3) लागू..