पहा कुठे मिळाले गडचिरोली पोलीस दलास नक्षल्याविरोधात मोठे यश, काय हस्तगत करण्यात झाले सफल?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलास आज शुक्रवारी २ जुलै रोजी पोलीस स्टेशन एटापल्ली अंतर्गत येत असलेल्या कुदरी जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवितांना नक्षल्यांनी पुरून ठेवलेली मोठी रोख रक्कम व स्फोटक साहीत्य हुडकून काढण्यात यश प्राप्त झाले आहे. नक्षलविरोधी अभियान राबविणारे सी-६० व इतर अभियान पथकाचे जवान आज सकाळच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील … Continue reading पहा कुठे मिळाले गडचिरोली पोलीस दलास नक्षल्याविरोधात मोठे यश, काय हस्तगत करण्यात झाले सफल?